Scheme

VishNetCom
vnc

 

आत्मनिर्भर योजना

VishNetCom (VNC)

समाजाचा विकास होण्याकरिता सर्वात मुख्य आणि अत्यावश्यक मार्ग म्हणजे आर्थिक साधन तयार करणे. पण आर्थिक साधन तयार करण्याकरिता उद्योग व व्यवसायाला जोडणे आवश्यक आहे, उद्योग व व्यवसाय निर्माण करणे आवशक आहे. याकरिता आपण ecommerce या माध्यमाला विकसित केले आहे.

netcom_1

 

 

१०-१५ वर्षापासून आपल्या देशात विदेशातील कंपन्या रेफेरेल मार्केटिंग च्या माध्यमातून फार मोठा व्यवसाय करून मोठा नफा कमवितात. तर आपण या माध्यमाचा वापर करून आपल्या समाजाचा विकास करू शकतो. या संकल्पनेतून रेफेरेल मार्केटिंग ची योजना तयार केली. यात आपण जास्तीत जास्त प्रमाणात समाजाला जोडून त्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकता.

 

ecommerce मधील कोन्त्यानी वस्तू खरेदी केल्यावर ५०० रु. Cashback मिळेल एवढ्या वस्तूची खरेदी झाल्यावर तुम्ही रेफेरेल योजनेमध्ये सामील केल्या जातील. या रेफेरेल योजनेत आल्यावर मिळणाऱ्या आर्थिक लाभाविषयी विस्तृत माहिती खाली दिलेली आहे.

 

साईनअप बोनस

सदस्यता योजनेत सामील झाल्याबरोबर 50 रु. Sign Up बोनस मिळेल.

signup
रजिस्ट्रेशन फार्म भरल्यावर साईनअप सदस्याच्या खात्यात 50/- रु बोनस तुरंत जमा होतात.
 
 
 

लेवल बोनस
यामध्ये 10 Rank आहेत. प्रत्येक Rank मध्ये ५ लेवल आहेत. प्रत्येक लेवल मध्ये सदस्याला खालीलप्रमाणे बोनस प्राप्त होतो.

Rank 01

Rs.500.00

Rank -1 Joining L-Pay Commission
Level 1 5 100.00 500.00
Level 2 25 80.00 2,000.00
Level 3 125 60.00 7,500.00
Level 4 625 40.00 25,000.00
Level 5 3125 20.00 62,500.00
Total 3905   97,500.00
    Next Rank 3,000.00
  94,500.00
Rank 1 मध्ये
लेवल 1 मध्ये ५ सदस्य आल्यावर १०० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ५०० रु. मिळतील.
लेवल 2 मध्ये २५ सदस्य आल्यावर ८० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे २,००० रु. मिळतील.
लेवल 3 मध्ये १२५ सदस्य आल्यावर ६० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ७,५०० रु. मिळतील.
लेवल 4 मध्ये ६२५ सदस्य आल्यावर ४० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे २५,००० रु. मिळतील.
लेवल 5 मध्ये ३१२५ सदस्य आल्यावर २० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ६२,५०० रु. मिळतील.
अश्याप्रकारे Rank 1 मध्ये फक्त ३९०५ सदस्य आल्यानंतर 5 लेवल पूर्ण झाल्याने एकूण ९७,५०० रु मिळतील.
 

Rank 02

Rank 1 मधून Rank 2 मध्ये upgrade झाल्याबरोबर सदस्याच्या wallet मधील 97,500/- अमाऊंट मधून joining Amount Rs. 3,000/- paid केले जातील.
 
width="25%"

Rs. 3,000.00

Rank -2 Joining L-Pay Commission
Level 1 5 500.00 2,500.00
Level 225 400.00 10,000.00
Level 3 125 300.00 37,500.00
Level 4 625 200.00 1,25,000.00
Level 5 3125 100.00 3,12,500.00
      4,87,500.00
    Next Rank Rs. 10,000.00
  4,77,500.00
 
Rank 2 मध्ये
पहिल्या रंक मधिल ३९०६ सदस्यांची team हळूहळू Rank २ मध्ये येतील.
लेवल 1 मध्ये ५ सदस्य जुळल्यावर ५०० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे --------- २,५०० रु. मिळतील.
लेवल 2 मध्ये २५ सदस्य जुळल्यावर ४०० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ------ १०,००० रु. मिळतील.
लेवल 3 मध्ये १२५ सदस्य जुळल्यावर ३०० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ----- ३७,५०० रु. मिळतील.
लेवल 4 मध्ये ६२५ सदस्य जुळल्यावर २०० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ----- १,२५,००० रु. मिळतील.
लेवल 5 मध्ये ३१२५ सदस्य जुळल्यावर १०० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ----- ३,१२,५०० रु. मिळतील.
अश्याप्रकारे तेच ३९०५ सदस्य Rank 2 मध्ये 5 लेवल पूर्ण केल्याने एकूण ----- ४,८७,५०० रु. मिळतील.
 

Rank 03

Rank 2 मधून Rank 3 मध्ये upgrade झाल्याबरोबर सदस्याच्या wallet मधील 4,87,500/- अमाऊंट मधून joining Amount Rs. 10,000/- paid केले जातील.
 

Rs. 10,000.00

Rank -3 Joining L-Pay Commission
Level 1 5 3,000.00 15,000.00
Level 2 25 2,000.00 50,000.00
Level 3 125 1,500.00 1,87,500.00
Level 4 625 1,000.00 6,25,000.00
Level 5 3125 500.00 15,62,500.00
    Income 24,40,000.00
    Next Rank 20,000.00
Income 24,20,000.00
 
Rank 3 मध्ये
पहिल्या रंक मधिल ३९०६ सदस्यांची team हळूहळू Rank २ मधून Rank 3 मध्ये येतील.
लेवल 1 मध्ये ५ सदस्य जुळल्यावर ३,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे १,५०० रु. मिळतील.
लेवल 2 मध्ये २५ सदस्य जुळल्यावर २,०००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ५०,००० रु. मिळतील.
लेवल 3 मध्ये १२५ सदस्य जुळल्यावर १,५०० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ५०,००० रु. मिळतील.
लेवल 4 मध्ये ६२५ सदस्य जुळल्यावर १,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे १,८७,००० रु. मिळतील.
लेवल 5 मध्ये ३१२५ सदस्य जुळल्यावर ५०० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ६,२५,००० रु. मिळतील.
अश्याप्रकारे तेच ३९०५ सदस्य Rank 3 मध्ये 5 लेवल पूर्ण केल्याने एकूण २४,४०,००० रु. मिळतील.
 

Rank 04

Rank 3 मधून Rank 4 मध्ये upgrade झाल्याबरोबर सदस्याच्या wallet मधील 24,40,000/- अमाऊंट मधून joining Amount Rs. 20,000/- paid केले जातील.
 

Rs. 20,000.00

Rank -4 Joining L-Pay Commission
Level 1 5 6,000.00 30,000.00
Level 2 25 4,000.00 1,00,000.00
Level 3 125 3,000.00 3,75,000.00
Level 4 625 2,000.00 12,50,000.00
Level 5 3125 1,200.00 37,50,000.00
      55,05,000.00
    Next Rank 50,000.00
  54,55,000.00
 
Rank 4 मध्ये
पहिल्या रंक मधिल ३९०६ सदस्यांची team हळूहळू Rank 3 मधून Rank 4 मध्ये येतील.
लेवल 1 मध्ये ५ सदस्य जुळल्यावर ६,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ३०,००० रु. मिळतील.
लेवल 2 मध्ये २५ सदस्य जुळल्यावर ४,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे १,००,००० रु. मिळतील.
लेवल 3 मध्ये १२५ सदस्य जुळल्यावर ३,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ३,७५,०० रु. मिळतील.
लेवल 4 मध्ये ६२५ सदस्य जुळल्यावर २,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे १२,५०,००० रु. मिळतील.
लेवल 5 मध्ये ३१२५ सदस्य जुळल्यावर १,२०० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ३७,५०,००० रु. मिळतील.
अश्याप्रकारे तेच ३९०५ सदस्य Rank 4 मध्ये 5 लेवल पूर्ण केल्याने एकूण ५४,५५,५०० रु. मिळतील.
 

Rank 05

Rank 4 मधून Rank 5 मध्ये upgrade झाल्याबरोबर सदस्याच्या wallet मधील 55,05,000/- अमाऊंट मधून joining Amount Rs. 50,000/- paid केले जातील.
 
 

Rs. 50,000.00

Rank -5 Joining L-Pay Commission
Level 1 5 15,000.00 75,000.00
Level 2 25 10,000.00 2,50,000.00
Level 3 125 7,000.00 8,75,000.00
Level 4 625 5,000.00 31,25,000.00
Level 5 3125 2,000.00 62,50,000.00
      1,05,75,000.00
    Next Rank 1,00,000.00
  1,04,75,000.00
 
Rank 5 मध्ये
पहिल्या रंक मधिल ३९०६ सदस्यांची team हळूहळू Rank 4 मधून Rank 5 मध्ये येतील.
लेवल 1 मध्ये ५ सदस्य जुळल्यावर १५,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ७५,००० रु. मिळतील.
लेवल 2 मध्ये २५ सदस्य जुळल्यावर १०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे २,५०,००० रु. मिळतील.
लेवल 3 मध्ये १२५ सदस्य जुळल्यावर ७,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ८,७५,०० रु. मिळतील.
लेवल 4 मध्ये ६२५ सदस्य जुळल्यावर ५,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ३१,२५,००० रु. मिळतील.
लेवल 5 मध्ये ३१२५ सदस्य जुळल्यावर 2,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ६२,५०,००० रु. मिळतील.
अश्याप्रकारे तेच ३९०५ सदस्य Rank 5 मध्ये 5 लेवल पूर्ण केल्याने एकूण १,०५,७५,००० रु. मिळतील.
 

Rank 06

Rank 5 मधून Rank 6 मध्ये upgrade झाल्याबरोबर सदस्याच्या wallet मधील 1,05,75,000/- अमाऊंट मधून joining Amount Rs. 1,00,000/- paid केले जातील.
 

Rs. 1,00,000.00

Pool -6 Joining L-Pay Commission
Level 1 5 30,000.00 1,50,000.00
Level 2 25 20,000.00 5,00,000.00
Level 3 125 15,000.00 18,75,000.00
Level 4 625 10,000.00 62,50,000.00
Level 5 3125 6,000.00 1,87,50,000.00
      2,75,25,000.00
    Next Rank 2,00,000.00
  2,73,25,000.00
 
Rank 6 मध्ये
पहिल्या रंक मधिल ३९०६ सदस्यांची team हळूहळू Rank 5 मधून Rank 4 मध्ये येतील.
लेवल 1 मध्ये ५ सदस्य जुळल्यावर ३०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे १,५०,००० रु. मिळतील.
लेवल 2 मध्ये २५ सदस्य जुळल्यावर २०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ५,००,००० रु. मिळतील.
लेवल 3 मध्ये १२५ सदस्य जुळल्यावर १५,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे १८,७५,०० रु. मिळतील.
लेवल 4 मध्ये ६२५ सदस्य जुळल्यावर १०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ६२,५०,००० रु. मिळतील.
लेवल 5 मध्ये ३१२५ सदस्य जुळल्यावर ६,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे १,८७,५०,००० रु. मिळतील.
अश्याप्रकारे तेच ३९०५ सदस्य Rank 6 मध्ये 5 लेवल पूर्ण केल्याने एकूण २,७५,२५,००० रु. मिळतील.
 

Rank 07

Rank 6 मधून Rank 7 मध्ये upgrade झाल्याबरोबर सदस्याच्या wallet मधील 2,73,25,000/- अमाऊंट मधून joining Amount Rs. 2,00,000/- paid केले जातील.
 

Rs. 2,00,000.00

Rank -7 Joining L-Pay Commission
Level 1 5 60,000.00 3,00,000.00
Level 2 25 40,000.00 10,00,000.00
Level 3 125 30,000.00 37,50,000.00
Level 4 625 20,000.00 1,25,00,000.00
Level 5 3125 12,000.00 3,75,00,000.00
      5,50,50,000.00
    Next Rank 4,00,000.00
  5,46,50,000.00
 
Rank 7 मध्ये
पहिल्या रंक मधिल ३९०६ सदस्यांची team हळूहळू Rank 6 मधून Rank ७ मध्ये येतील.
लेवल 1 मध्ये ५ सदस्य जुळल्यावर ६०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ३,००,०० रु. मिळतील.
लेवल 2 मध्ये २५ सदस्य जुळल्यावर ४०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे १०,००,००० रु. मिळतील.
लेवल 3 मध्ये १२५ सदस्य जुळल्यावर ३०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ३७,५०,००० रु. मिळतील.
लेवल 4 मध्ये ६२५ सदस्य जुळल्यावर २०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे १,२५,००,००० रु. मिळतील.
लेवल 5 मध्ये ३१२५ सदस्य जुळल्यावर १२,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ३,७५,००,००० रु. मिळतील.
अश्याप्रकारे तेच ३९०५ सदस्य Rank 7 मध्ये 5 लेवल पूर्ण केल्याने एकूण ५,५०,५०,००० रु. मिळतील.
 

Rank 08

Rank 7 मधून Rank 8 मध्ये upgrade झाल्याबरोबर सदस्याच्या wallet मधील 5,46,50,000/- अमाऊंट मधून joining Amount Rs. 4,00,000/- paid केले जातील.
 

Rs. 4,00,000.00

Rank -8 Joining L-Pay Commission
Level 1 5 1,20,000.00 6,00,000.00
Level 2 25 80,000.00 20,00,000.00
Level 3 125 60,000.00 75,00,000.00
Level 4 625 30,000.00 1,87,50,000.00
Level 5 3125 20,000.00 6,25,00,000.00
      9,13,50,000.00
    Next Rank 8,00,000.00
  9,05,50,000.00
 
Rank 8 मध्ये
पहिल्या रंक मधिल ३९०६ सदस्यांची team हळूहळू Rank ७ मधून Rank 8 मध्ये येतील.
लेवल 1 मध्ये ५ सदस्य जुळल्यावर १,२०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ६,००,००० रु. मिळतील.
लेवल 2 मध्ये २५ सदस्य जुळल्यावर ८०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे २०,००,००० रु. मिळतील.
लेवल 3 मध्ये १२५ सदस्य जुळल्यावर ६०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ७५,००,००० रु. मिळतील.
लेवल 4 मध्ये ६२५ सदस्य जुळल्यावर ३०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे १,८७,५०,००० रु. मिळतील.
लेवल 5 मध्ये ३१२५ सदस्य जुळल्यावर २०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ६,२५,००,००० रु. मिळतील.
अश्याप्रकारे तेच ३९०५ सदस्य Rank 8 मध्ये 5 लेवल पूर्ण केल्याने एकूण ९,१३,,५०,००० रु. मिळतील.
 

Rank 09

Rank 8 मधून Rank 9 मध्ये upgrade झाल्याबरोबर सदस्याच्या wallet मधील 9,05,50,000/- अमाऊंट मधून joining Amount Rs.8,00,000/- paid केले जातील.
 

Rs. 8,00,000.00

Rank -9 Joining L-Pay Commission
Level 1 5 2,40,000.00 12,00,000.00
Level 2 25 1,60,000.00 40,00,000.00
Level 3 125 1,20,000.00 1,50,50,000.00
Level 4 625 80,000.00 5,00,00,000.00
Level 5 3125 48,000.00 15,00,00,000.00
      22,02,00,000.00
    Next Rank 16,00,000.00
  21,86,00,000.00
 
Rank 9 मध्ये
पहिल्या रंक मधिल ३९०६ सदस्यांची team हळूहळू Rank 8 मधून Rank 9 मध्ये येतील.
लेवल 1 मध्ये ५ सदस्य जुळल्यावर २,४०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे १२,००,००० रु. मिळतील.
लेवल 2 मध्ये २५ सदस्य जुळल्यावर १,६०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ४०,००,००० रु. मिळतील.
लेवल 3 मध्ये १२५ सदस्य जुळल्यावर १,२०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे १,५०,००,००० रु. मिळतील.
लेवल 4 मध्ये ६२५ सदस्य जुळल्यावर ८०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ५,००,००,००० रु. मिळतील.
लेवल 5 मध्ये ३१२५ सदस्य जुळल्यावर ४८,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे १५,००,००,००० रु. मिळतील.
अश्याप्रकारे तेच ३९०५ सदस्य Rank 9 मध्ये 5 लेवल पूर्ण केल्याने एकूण २२,०२,००,००० रु. मिळतील.
 

Rank 10

Rank 9 मधून Rank 10 मध्ये upgrade झाल्याबरोबर सदस्याच्या wallet मधील 21,86,00,000/- अमाऊंट मधून joining Amount Rs. 16,00,000/- paid केले जातील.
 

Rs. 16,00,000.00

Rank -10 Joining L-Pay Commission
Level 1 5 4,80,000.00 24,00,000.00
Level 2 25 3,20,000.00 80,00,000.00
Level 3 125 2,40,000.00 3,00,00,000.00
Level 4 625 1,60,,000.00 10,00,00,000.00
Level 5 3125 96,000.00 30,00,00,000.00
      44,04,00,000.00
 
Rank 10 मध्ये
पहिल्या रंक मधिल ३९०६ सदस्यांची team हळूहळू Rank 9 मधून Rank 10 मध्ये येतील.
लेवल 1 मध्ये ५ सदस्य जुळल्यावर ४,८०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे २४,००,००० रु. मिळतील.
लेवल 2 मध्ये २५ सदस्य जुळल्यावर ३,२०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ८०,००,००० रु. मिळतील.
लेवल 3 मध्ये १२५ सदस्य जुळल्यावर २,४०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ३,००,००,००० रु. मिळतील.
लेवल 4 मध्ये ६२५ सदस्य जुळल्यावर १,६०,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे १०,००,००,००० रु. मिळतील.
लेवल 5 मध्ये ३१२५ सदस्य जुळल्यावर ९६,००० रु. प्रत्येक सदस्य याप्रमाणे ३०,००,००,००० रु. मिळतील.
अश्याप्रकारे तेच ३९०५ सदस्य Rank 10 मध्ये 5 लेवल पूर्ण केल्याने एकूण ४४,०४,००,००० रु. मिळतील.
 

Total Income From all Rank

Rank Total Income
Rank 1 94,500.00
Rank 2 4,77,500.00
Rank 3 24,20,000.00
Rank 4 54,55,000.00
Rank 5 1,04,75,000.00
Rank 6 2,73,25,000.00
Rank 7 5,46,50,000.00
Rank 8 9,05,50,000.00
Rank 9 21,86,00,000.00
Rank 10 44,04,00,000.00
Total Bonus of All Rank 85,37,11,500.00
Rank 1 ते Rank 10 पर्यंत Rank ची एकूण रकम रु. 85,37,11,500/- होणार.
 
 
 
 
 

REWARD BONUS

Members Purchase Amt. Days Bonus
10 20,000/- 10 150/-
20 1,00,000/- 15 1000/-
50 5,00,000/- 25 5,000/-
 

रिवार्ड बोनस

आपण जोडलेल्या सदस्यांपैकी 10 सदस्यांनी ecommerce मधून कोणत्याही 20,000/- रु. किमतीच्या वस्तूंची 10 दिवसात खरेदी केल्यास तुम्हाला 150/- रु बोनस लगेच मिळतो.
आपण जोडलेल्या सदस्यांपैकी 20 सदस्यांनी ecommerce मधून कोणत्याही 1,00,000/- रु. किमतीच्या वस्तूंची 15 दिवसात खरेदी केल्यास तुम्हाला 1,000/- रु बोनस लगेच मिळतो.
आपण जोडलेल्या सदस्यांपैकी 50 सदस्यांनी ecommerce मधून कोणत्याही 5,00,000/- रु. किमतीच्या वस्तूंची 25 दिवसात खरेदी केल्यास तुम्हाला 5,000/- रु बोनस लगेच मिळतो.
 
 
 

Rank Bonus - (Level Bonus)

सर्व Rank मध्ये प्रत्येक लेवल पूर्ण झाल्यावर त्या सर्व लेवल मध्ये बोनस मिळतो. Rank 1 मधून पुढील लेवल मध्ये सर्व लेवल पूर्ण होण्याअगोदरही जाता येते.
याकरिता आपल्या wallet मध्ये पुढील Rank जॉईन करण्याएवढी रक्कम जमा असली पाहिजे.
 
 
 
signup
 

टिम बोनस

आपल्या कडून बनविल्या गेलेले पूर्ण सदस्य हि तुमची टीम असणार. या सर्व टीमद्वारे 5,00,000/- रु. चा खरेदीचा बिझिनेस झाल्यास आपल्यास 8,000/- रु. टीम बोनस मिळेल.
 
 

फ्रन्चाईसी बोनस

आपण 1 लाख रुपये होतील इतके सदस्य करण्याकरिता, एकाचवेळी एक लाख रुपये भरल्यास 2 टक्के बोनस लगेच मिळतो.
 
 
 

इतर प्रयत्नांनी मिळणारे इन्कम

signup
 

रिपर्चेस कॅशबॅक बोनस

ecommerce मधून कोणीही केव्हाहि आणि कोणतीही वस्तू खरेदी करू शकतो आणि कितीही वेळा खरेदी करू शकतो. प्रत्येक वेळी खरेदी केलेल्या वस्तूवर नमूद केलेली Cashback ची रक्कम खरेदी करताच ताबडतोब आपल्या wallet मध्ये जमा होते. आपण आपल्या नातेवाईकास किवा मित्रास ecommerce मधील वस्तू खरेदीकरून भेटसुद्धा देऊ शकता. याकरिता menu मध्ये delivery address मध्ये त्यांचा पत्ता जोडून घ्या, Booking च्या वेळी त्यांचा address select करा अशा तऱ्हेने ती वस्तू निवडलेल्या पत्त्यावर home delivery होईल.
 
 
signup
 

जाहिराती बघण्याचा बोनस

काही कंपन्या त्यांच्या कंपनीच्या जाहिरातीचे तयार केलेले व्हिडीओची लिंक टाकतील त्या लिंक ला क्लिक करून त्यात दिलेल्या सेकंद पर्यंत व्हिडीओ पाहायचा आहे. पूर्ण व्हिडीओ बघून झाल्यावर त्या व्हिडिओ करिता असलेला बोनस आपल्या wallet मध्ये जमा होईल. आपण दररोज कितीही advertisemnt बघू शकता आणि इन्कम प्राप्त करू शकता.
 
 

विश्वकर्मा समाजाचे network तयार करणे.

१. नवीन व्यक्ती जोडल्याने तुम्हाला लाभ मिळून त्यांनाही आर्थिक लाभ मिळेल ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल, मुलांच्या उच्च शिक्षणाकरिता आवश्यक निधी उपलब्ध राहील सोबतच घर, गाडी, आधुनिक सुविधा मिळवू शकतील.

२. जर योजनेतील आपल्या कोणत्या सदस्याला पैशाची अचानक गरज पडल्यास आपण आपल्या wallet मधून त्याचा wallet मध्ये निधी ट्रान्स्फर करू शकता किवा आपल्यास कधी निधीची आवश्यता असल्यास निधी देण्यास तयार असणाऱ्या सदस्याकडून त्याच्या wallet मधून तो तू मच्या wallet मध्ये निधी ट्रान्स्फर करू शकतो.

३. योजनेतील जास्तीत जास्त product विश्वकर्मा व्यावसायीकाकडून घेतले जाणार असल्याने त्यांचा व्यवसाय वाढेल आणि आपल्याला कमी भावात वस्तू मिळून त्यावरील cashback पण मिळेल. या पद्धतीने विश्वकर्मा समाजात आर्थिक विकास होत राहील.